Homeताज्या घडामोडीनवी मुंबई | 29 ऑगस्ट : खारघरमधील एका खासगी झेरॉक्स सेंटरमध्ये SIR प्रक्रियेशी संबंधित 3,400 मतदार फॉर्म आढळल्यानंतर प्रशासनाने कारवाई केली आहे. या प्रकरणात पाच Booth Level Officers (BLO) निलंबित करण्यात आले असून पोलिसांकडूनही तपास सुरू आहे.
नवी मुंबई | 29 ऑगस्ट : खारघरमधील एका खासगी झेरॉक्स सेंटरमध्ये SIR प्रक्रियेशी संबंधित 3,400 मतदार फॉर्म आढळल्यानंतर प्रशासनाने कारवाई केली आहे. या प्रकरणात पाच Booth Level Officers (BLO) निलंबित करण्यात आले असून पोलिसांकडूनही तपास सुरू आहे.